गणेशोत्सव स्पेशल पारंपरिक Makeup Look| Ganeshotsav Special Makeup Tutorial | Ganesh Chaturthi Look
#lokmatsakhi #traditionalganeshchaturthilook #ganeshchaturthimakeup #ganeshchaturthimakeuplook
गौरी गणपतीचा सण जवळ येतोय आणि या सणाला स्त्रियांना छान पारंपरिक लुक करायला आवडतो. सो तेच लक्षात घेऊन आज आम्ही तुमच्यासोबत साडीवर करता येणारा मेकअप लुक शेयर करणार आहोत.
Artist name- Sonali Pawar
https://instagram.com/makeover_by_sonali_05?igshid=YmMyMTA2M2Y=